KALABAAJ

Storytelling Workshop organized by Rangabhasha

कालावधी – १६ एप्रिल ते २८ मे २०२३
दर रविवारी सकाळी ९.३० ते १२.३०
स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
.
प्रशिक्षक : श्रीधर कुलकर्णी
.
तर…खूप खूप वर्षांपुर्वीची ही गोष्ट आहे. एकदा काय झालं….
(गोष्टीला सुरुवात तर केली… आता पुढे काय करावं? गोष्ट रंगवावी कशी? आवाजात काही चढ-उतार करावे लागतात का? कसे करावे? मी निवडलेली गोष्ट बरोबर आहे का? गोष्ट कशी निवडावी?)
हे प्रश्न तुम्हालाही पडतात का? तुम्हाला गोष्टी सांगायला आवडतात ना?
मग ही कार्यशाळा खास तुमच्यासाठी…
.
.
अधिक माहितीसाठी : ९२८४६९८५८६ / ९८२३०३३७७७
.
आपल्या माहितीतील इच्छुकांपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023 Kalabaaj. All rights reserved. Designed By Ninad Webtech